झाशीची राणी (मालिका)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी दुपारच्या मालिका

झाशीची राणी ही झी टीव्ही वाहिनीवरील झांसी की रानी या हिंदी मालिकेची मराठी भाषेत डब केलेली झी मराठीवरील एक मालिका आहे जी दुपारी २ वाजता प्रसारित व्हायची.