झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कुटुंबाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर शास्त्री कुटुंबाने (असंभव) हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते संपादन

वर्ष कुटुंब मालिका
२००४ टिपरे कुटुंब श्रीयुत गंगाधर टिपरे
२००६ चौधरी कुटुंब वादळवाट
२००७ शास्त्री कुटुंब असंभव
२००८ अधिकारी कुटुंब या सुखांनो या
२००९ शास्त्री कुटुंब असंभव
२०१० पेंडसे कुटुंब माझिया प्रियाला प्रीत कळेना
२०११ किल्लेदार कुटुंब कुंकू
२०१२ रानडे कुटुंब उंच माझा झोका
२०१३ गोखले कुटुंब होणार सून मी ह्या घरची
२०१४[] देसाई कुटुंब जुळून येती रेशीमगाठी
२०१५ माजघर कुटुंब दिल दोस्ती दुनियादारी
२०१६[] सावंत कुटुंब काहे दिया परदेस
२०१७[] गायकवाड कुटुंब तुझ्यात जीव रंगला
२०१८[] निमकर कुटुंब तुला पाहते रे
२०१९[] कुलकर्णी कुटुंब अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[] ब्रह्मे कुटुंब माझा होशील ना
२०२१ देशमुख कुटुंब तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी