टिपू सुलतान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:इतिहासलेखनसाचा:माहितीचौकट राज्याधिकारी टिपू सुलतान (जन्म : २० नोव्हेंबर १७५०; - ४ मे. १७९९) हे तत्कालीन म्हैसूरचे राजे होते. हे म्हैसूरचा सुलतान हैदरअली व त्यांची पत्नी फक्र-उन-निसा यांचे पुत्र होते. टिपूूला म्हैसूरचा वाघ म्हणत.

चरित्र

  • सल्तनत-ए-खुदादाद हे सरफराज अहमद यांनी लिहिलेले टिपू सुलतानचे चरित्र आहे.
  • शेर-ए-हिन्द शहीद टिपू सुल्तान संघटना हे सय्यद तालेब अली हाशमी यांनी १९९२ साली स्थापन केलेली पहिली संघटना आहे.
  • टिपू सुलतानचे स्वप्न (नाटक, मूळ कानडी लेखक - गिरीश कार्नाड, मराठी अनुवाद - उमा कुलकर्णी)
  • मैसुरचा वाघ - हरी नारायण आपटे


अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग साचा:विस्तार