Jump to content

हैदरअली

मराठीपिडिया कडून

साचा:इतिहासलेखनसाचा:माहितीचौकट राज्याधिकारी हैदरअली (उर्दू: سلطان حيدر علی خان  ; कन्नड: ಹೈದರಾಲಿ  ; रोमन लिपी: Hyder Ali), जन्मनाव हैदर नाईक, (इ.स. १७२० - ७ डिसेंबर, इ.स. १७८२) हा म्हैसूरच्या राज्याचा दलवाई (सरसेनापती) व कार्यकारी शासक होता. त्याचा पिता फतेह महम्मद हा कोलार येथे म्हैसूर राज्याचा दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत होता.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

हैदरअलीने आपल्या जीवनक्रमाची सुरुवात म्हैसूरच्या हिंदू राजाच्या पदरी एक साधा सैनिक म्हणून इ.स. १७४० मध्ये केली. इ.स. १७६१ मध्ये तो म्हैसूरच्या सैन्याचा दलवाई, अर्थात सरसेनापती, झाला व इ.स. १७६६ मध्ये प्रत्यक्षात म्हैसूरच्या राज्याचा गद्दारी करून शासक झाला. त्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धातदुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात नेतृत्व केले. या दोन्ही युद्धांत म्हैसूरच्या राज्याची सरशी झाली.

हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान होऊन गेला.

साचा:विस्तार

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग