तैवानमधील बौद्ध धर्म

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Pie chart साचा:बौद्ध धर्म बौद्ध धर्म हा तैवानमधील सर्वात मोठा धर्म आहे. तैवानचे लोक प्रामुख्याने महायान बौद्ध धर्म, कन्फ्यूशियन तत्त्वे, स्थानिक प्रथा आणि ताओवादी परंपरा पाळतात.[१] बौद्ध आणि ताओवादी या दोन्ही परंपरेतील धार्मिक तज्ञांसाठी भूमिका विशेष प्रसंगी जसे बाळंतपण आणि अंत्यसंस्कारांसाठी भूमिका अस्तित्वात आहेत. सुमारे ९३% तैवानी लोक बौद्ध धर्मीय आहेत, यापैकी अनेक बौद्ध धर्म व ताओ धर्म यांचे एकत्रितपणे पालन करतात.[२][३][४] तथापि, अन्य अहवालानुसार सुमारे ३५% तैवानचे लोक बौद्ध धर्मावर विश्वास ठेवतात.[५][६]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

  1. साचा:Cite web
  2. https://www.nationmaster.com/country-info/profiles/Taiwan/Religion
  3. साचा:Cite web
  4. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; auto नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. साचा:Cite web
  6. साचा:Cite web