दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour दक्षिण आफ्रिकेचा संघ २९ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०१५ दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर आला. या दौऱ्यामध्ये ४ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामन्यांचा समावेश होता. या दौऱ्यामध्ये प्रथमच उभय संघा दरम्यान ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळविली गेली. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच भारताविरुद्ध भारतामध्ये आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला.

या मालिकेपासून, यापुढे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघा दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व मालिकांना महात्मा गांधी-नेल्सन मंडेला मालिका म्हटले जाईल. तसेच कसोटी मालिकेस फ्रिडम ट्रॉफी म्हणून संबोधित करण्यात येईल.

संघ

कसोटी एकदिवसीय टी२०
साचा:Cr साचा:Cr साचा:Cr साचा:Cr साचा:Cr साचा:Cr

सराव सामने

टी२०: भारत अ वि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२ दिवसीयः भारत अध्यक्षीय XI संघ वि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

टी२० सामने

१ला टी२० सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा टी२० सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा टी२० सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


एकदिवसीय सामने

१ला एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


फ्रिडम ट्रॉफी

१ला कसोटी सामना

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२रा कसोटी सामना

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३रा कसोटी सामना

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

४था कसोटी सामना

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

साचा:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१५ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे