दर्भ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
दर्भ

साचा:गल्लत साचा:विस्तार ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा गवताचा एक प्रकार आहे.यास पांढरे तुरे येतात.धार्मिक कार्यात दर्भाचा वापर करतात.यास कुश असेही म्हणतात. (शास्त्रीय नाव: डेस्मोस्टाच्या बिपिन्नाटा)

हिंदू व बौद्ध धर्मात या वनस्पतीला पवित्र मानले गेले आहे. प्राचीन बौद्ध धर्मीय लेखांनुसार गौतम बुद्ध कुश दर्भाने बनविलेल्या आसनावर ध्यानस्थ बसले होते, जेव्हा त्यांचे प्रबोधन झाले.[१]

या वनस्पतीचा उल्लेख ऋग्वेदात देव व ऋषींचे आसन म्हणून केला गेला आहे[२] तसेच श्री कृष्णाने भगवद्‌गीतेत ध्यानासाठी कुशाचे आसन सुचवले आहे.[३]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

  1. साचा:स्रोत पुस्तक
  2. साचा:स्रोत पुस्तक
  3. "Establishing a firm seat for himself, In a clean place, Not too high, Not too low, covered with cloth, and antelope skin, and kusha grass" (B.G. VI:11) साचा:स्रोत पुस्तक