दलित शोषित समाज संघर्ष समिती

दलित शोषित समाज संघर्ष समिती (थोडक्यात डीएस -4 किंवा डीएसएसएस)ची स्थापना कांशीराम यांनी ६ डिसेंबर १९८१ रोजी केली.[] दलित आणि इतर शोषित संघटनांचे आयोजन करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती.[][] हे बामसेफशी संबंधित होते.

डीएस 4चा नारा होता "ब्राह्मण, ठाकुर, बनिया चोर, बाकी सब है डीएस -4".[]

१९८४ मध्ये बहुजन समाज पक्षाने ही संस्था आत्मसात केली.[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी