धारवाडी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र धारवाडी हे पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. गावात विविध जाती धर्माच्या लोकांची वस्ती आहे. त्यात मुख्यतः वंजारी, मराठा, गोपाळ, भिल्ल, मांग तसेच मुस्लिम या समाजाचे लोक राहतात. गावातील जिल्हा परिषदची शाळा शिक्षक व गावकरी यांच्या सहकार्याने तालुक्यातील पहिली केंद्रिय डिजीटल शाळा ठरली.गावाला मुळा धरणाच्या माध्यमातुन पिण्याच पाणी उपलब्ध होत. गाव हे दुर्गम्य व डोंगराच्या जवळील भागात असल्याने शेतीला पाऊसावरच अवलंबुन रहावे लागते. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढिल शिक्षणासाठी मुलांना ४ किमी अंतरावर चिंचोडी येथे जावे लागते.

जवळची गावे

लोकसंख्या


स.नंबर Census Parameters Census Data
जनसंख्या ९१०
घरे ९९५
स्री-जनसंख्या% -४८.७% ४४३
लेटर्सी% -०६.६% ५५१
बाळ(०-६) १०८
मुलगी बाळ(०-६) ७५

ग्रामपंचायत कार्यालय

धारवाडी गावात एक ग्रामपंचायत कार्यालय आहे.

सरपंच

सरपंच नाव उपसरपंच नाव वर्ष (इ.स.) पासुन वर्ष (इ.स.) पर्यत
१९९३ १९९३ १९९८
१९९८ १९९८ २००९
२००९ भैरु सोनावने बापु गोरे/ भिमा २००९ २०१४
२०१४ भिमा सोनावणे बापु गोरे जुन २०१४ जुन २०१८
२०१८ बापु गोरे उद्धव काळापहाड जुन २०१९ आत्तापर्यत

जगदंबा

चित्रदालन

Shri vaman bhau mandir.jpg
Vamanbhau

बाह्य दुवे


नकाशा

<mapframe latitude="19.183111" longitude="74.911995" zoom="12" width="1000" height="862" align="right">{

 "type": "FeatureCollection",
 "features": [
   {
     "type": "Feature",
     "properties": {},
     "geometry": {
       "type": "Polygon",
       "coordinates": [
         [
           [
             74.9429732328281,
             19.20684665126348
           ],
           [
             74.93564422242343,
             19.1969890641027
           ],
           [
             74.931202379521,
             19.18629191583032
           ],
           [
             74.94786266935989,
             19.191216076878767
           ],
           [
             74.95585452066736,
             19.192164976307414
           ],
           [
             74.96784745249899,
             19.196150104190576
           ],
           [
             74.97495436342435,
             19.206427177187717
           ],
           [
             74.97717527439819,
             19.216913312334572
           ],
           [
             74.96029634261505,
             19.216703608058246
           ],
           [
             74.9531894316897,
             19.21481613880817
           ],
           [
             74.9429732328281,
             19.20684665126348
           ]
         ]
       ]
     }
   },
   {
     "type": "Feature",
     "properties": {},
     "geometry": {
       "type": "Point",
       "coordinates": [
         74.94729307712988,
         19.199453338162403
       ]
     }
   }
 ]

}</mapframe>