साचा:माहितीचौकट साहित्यिक

नयनतारा सहगल (मे १०, इ.स. १९२७ - हयात ) या इंग्लिश लेखिका आहेत. यांच्या रिच लाइक अस या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला.

साचा:विस्तार