नरखेड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र नरखेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. नरखेड तालुकयातील काही महतवाची गावे मोवाड,सावरगाव आणि जलालखेडा आहेत.जलालखेडा येथे जांब आणि वर्धा नदीचया संगमावर सोमेश्वराचे पुरातन मंदीर आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड एक तहसील आहेत नरखेड शहराची संत्रा नगरी म्हणून एक वेगळी ओळख आहेत, इथे भरपूर प्रमाणात संत्रा उत्पादन होते, नरखेड शहर हे मध्य रेल्वेला जोडलेल शहर आहेत, नागपूर दिल्ली रेल्वे लाईन या गावतुन जाते.

तालुक्यातील गावे

भौगोलिक स्थान

हवामान

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नरखेड पासून 5 किमी अंतरावर बेलोणा ग्राम मध्ये दत्तपौर्णिमेला बालहनुमान रथ यात्रा असते. नरखेड पासून 6 की.मी. अंतरावर असलेले पिठोरी या गावाजवळ पुरातन शिवमंदिर असून शिवरात्रीला कर्नागड म्हणून एक शिवमंदिराच स्थळ आहेत. नरखेड शहर हे चार ही दिशाने मंदिराणे वेढलेले शहर आहेत. इथे पुरातन ऋषी तलाव आहेत ते ऋषीश्वर देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहेत त्याच प्रमाणे महाजन (वैद्य) विठ्ठल मंदिर, राम मंदिर, ज्वालागीर महाराज मंदिर, उदासी महाराज मंदिर, कोलाबर्डी मंदिर, कृष्ण मंदिर या प्रमाणे या नरखेड शहराचे स्थळे आहेत.

नागरी सुविधा

जवळपासचे तालुके

महाराष्ट्र राज्याचा शेवटचा तालुका नरखेड आहेत. नरखेड जवळून 20 किमी अंतरावर पांडुरणा तालुका आहेत तो मध्यप्रदेश राज्यात येतो. नरखेड पासून जवळ लगत तालुका असलेले शहर काटोल, सावनेर, वरुड, पांढुरणा इत्यादी तालुके 50 किमीच्या आत अंतरावर आहेत.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

साचा:विस्तार

साचा:नागपूर जिल्ह्यातील तालुके