नांदगिरी लेणी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात कल्याणगड ऊर्फ नांदगिरीचा किल्ला आहे. किल्ल्यावरच्या लोखंडी दरवाजातून एक वाट गडाकडे जाते, तर दुसरी कड्याच्या कडेने एका गुहेत उतरते. याच गुहेत ही लेणी आढळतात. यांत काही लेण्यांचे खोदकाम आहे. परंतु पाणी भरल्यामुळे ही लेणी जलमय झाली आहेत. पाण्यातून सुमारे ३५ मीटर चालल्यावर पार्श्वनाथाची मूर्ती दिसते.

लेणी

इसवी सनाच्या नवव्या शतकात हे लेणे निर्माण झाले असावे.

स्वरूप

डोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेले हे पार्श्वनाथ हे लेणे येथे कोरलेले आहे. सुमारे नवव्या शतकातील ही मूर्ती असावी असा अंदाज केला जातो.

शिलालेख

बाह्य दुवे

हेही पहा

साचा:संदर्भनोंदी साचा:विस्तार

साचा:महाराष्ट्रातील लेणीसाचा:भारतीय बौद्ध लेणी