Jump to content

निवसर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग निवसर रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या निवसर गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर गाड्या गाड्या थांबतात.