पुर्णा रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक पुर्णा जंक्शन हे परभणी जिल्ह्याच्या पुर्णा ह्या नगरामधील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून एक फाटा अकोल्याकडे धावतो व हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला जुळतो.