Jump to content

प्रणामासन

मराठीपिडिया कडून

प्रणामासन हे सूर्यनमस्कारांतील एक आसन आहे. शरीर लवचिक होण्यास याची मदत होते. हे आसन करतांना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते.

=अधिक न[संपादन | स्रोत संपादित करा]

सूर्यनमस्कारांतील इतर आसने[संपादन | स्रोत संपादित करा]

आसन श्वासक्रिया चित्र
प्रणामासन उच्छवास
हस्त उत्तानासन श्वास
उत्तानासन उच्छवास
अश्व संचालनासन श्वास साचा:चित्र हवे
चतुरंग दंडासन उच्छवास
अष्टांग नमस्कार suspend
भुजंगासन श्वास
अधोमुख श्वानासन उच्छवास
अश्व संचालनासन श्वास साचा:चित्र हवे
१० उत्तानासन उच्छवास
१२ हस्त उत्तानासन श्वास
१३ प्रणामासन उच्छवास

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार