फुणगुस
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
फुणगुस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचे हे मूळ गाव. ख्यातनाम अभिनेत्री सौ.संपदा जोगळेकर कुळकर्णी यांचा आनंदाचे शेत हा वैशिष्ट्यपूर्ण कृषीपर्यटन प्रकल्प याच गावात आहे.
भौगोलिक स्थान संपादन
हवामान संपादन
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन संपादन
प्रेक्षणीय स्थळे संपादन
नागरी सुविधा संपादन
जवळपासची गावे संपादन
संदर्भ संपादन
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/