Jump to content

फ्रीडम चषक (क्रिकेट)

मराठीपिडिया कडून

ट्राफी हा एक क्रिकेट ट्रॉफी आहे जी गांधी-मंडेला कसोटी मालिकेच्या विजेत्याला दिली जाते, ही मालिका भारत आणि दक्षिण आफ्रिका यांमध्ये खेळली जाते.[] हि मालिका सर्वात प्रथम २०१५ दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा दरम्यान खेळली गेली होती. हि ट्रॉफी महात्मा गांधी ॲंड नेल्सन मेंडेला यांना समर्पित केली आहे, ज्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.[]

पार्श्वभूमी[संपादन | स्रोत संपादित करा]

बीसीसीआय आणि क्रिकेट सौथ आफ्रिकाने जाहीर केले कि भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या भविष्यातील द्विपक्षीय दौऱ्यांना महात्मा गांधी-नेल्सन मेंडेला मालिका असे नाव दिले जाईल.[]

फ्रीडम ट्रॉफीसाठी कसोटी मालिकेची यादी[संपादन | स्रोत संपादित करा]

Season Host First Match Tests India South Africa Drawn Result Holder Player of the series
2015–16  साचा:Cr 5 November 2015
4
3
0
1
 साचा:Cr  साचा:Cr India Ravichandran Ashwin
2017–18  साचा:Cr 5 January 2018
3
1
2
0
 साचा:Cr  साचा:Cr South Africa Vernon Philander
2019–20  साचा:Cr October 2019
3
2021–22  साचा:Cr January 2022
3
Total
7
4
2
1

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी