Jump to content

बाबूजी आव्हाड महाविद्यालय

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox

बाबूजी आव्हाड महाविद्यालय अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरातील एक महाविद्यालय आहे. ह्या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयाची स्थापना बाबूजी आव्हाड यांनी ते आमदार आसताना केली होती. पुर्वी ह्या विद्यालयालयाचे नाव दुसरे होते, २००१ ला ह्या विद्यालयाला बाबूजी आव्हाड महाविद्यालय हे नाव देण्यात आले. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.

शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]

कनिष्ठ महाविद्यालय[संपादन | स्रोत संपादित करा]

  • ११वी १२वी कला
  • ११वी १२वी वाणिज्य शास्र
  • ११वी १२वी विज्ञान शास्त्र
  • ११वी १२वी किमान कौशल्य

वरिष्ठ महाविद्यालय[संपादन | स्रोत संपादित करा]

  • प्रथम वर्ष कला (FYBA)
  • द्वितीय वर्ष कला (SYBA)
  • तृतीय वर्ष कला (TYBA)

महाविद्यालयीन सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]

  • ग्रंथालय
  • क्रिडा विभाग
  • मनोरंजन
  • राष्ट्रीय सेवा योजना
  • विद्यार्थी कल्याण मंडळ
  • कमवा व शिका योजना
  • विद्यार्थी मदत निधी
  • विद्यार्थी सुरक्षा व विमा योजना
  • विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास
  • आरोग्य केंद्र
  • राष्ट्रीय छात्र सेना (NCC)

चित्र दालन[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार

हे ही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]