भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००५

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour ९ जुलै ते २२ सप्टेंबर २०१० दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला.

भारतीय संघाने उभय संघांदरम्यान झालेल्या कसोटी मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये झिम्बाब्वेवर सहजगत्या दणदणीत विजय मिळवून मालिका २-० अशी जिंकली.

त्याआधी व्हिडियोकॉन त्रिकोणी मालिकेमध्ये भारत, झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड हे संघ सहभागी झाले होते. सदर मालिकेच्या अंतिम सामन्यात नेथन ॲस्टलच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यू झीलंडने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.

संघ

साचा:Cr साचा:Cr[१]

सराव सामना

झिम्बाब्वे बोर्ड XI वि. भारतीय, मुटारे – ८-१० सप्टेंबर २००५
झिम्बाब्वे बोर्ड XI २९४/९घो आणि ९६/१; भारतीय ५७२/९घो
धावफलक
सामना अनिर्णित

व्हिडियोकॉन त्रिकोणी मालिका

साचा:मुख्य लेख

साखळी सामने

२रा सामनाः भारत वि. न्यू झीलंड, बुलावायो – २६ ऑगस्ट २००५
न्यू झीलंड २१५ (४३.१/५० षटके); भारत १६४ (३७.२/५० षटके)
धावफलक
न्यू झीलंड ५१ धावांनी विजयी
३रा सामनाः झिम्बाब्वे वि. भारत, हरारे – २९ ऑगस्ट २००५
भारत २२६/६ (५०/५० षटके); झिम्बाब्वे ६५ (२४.३/५० षटके)
धावफलक
भारत १६१ धावांनी विजयी
५वा सामनाः भारत वि. न्यू झीलंड, हरारे – २ सप्टेंबर २००५
न्यू झीलंड २७८/९ (५०/५० षटके); भारत २७९/४ (४७.३/५० षटके)
धावफलक
६ गडी व १५ चेंडू राखून विजयी
६वा सामनाः झिम्बाब्वे वि. भारत, हरारे – ४ सप्टेंबर २००५
झिम्बाब्वे २५० (५०/५० षटके); भारत २५५/६ (४८.१/५० षटके)
धावफलक
भारत ४ गडी व ११ चेंडू राखून विजयी

अंतिम सामना

भारत वि. न्यू झीलंड, हरारे – ६ सप्टेंबर २००५
भारत २७६ (४९.३/५० षटके); भारत २७८/४ (४८.१/५० षटके)
धावफलक
न्यू झीलंड ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी

कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५