भूषण गवई

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:Infobox officeholder

भूषण रामकृष्ण गवई (जन्म : २४ नोव्हेंबर इ.स. १९६०) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ते २००३ पासून ते २०१९ पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई यांचे पुत्र आहेत.[१][२]

संदर्भ