साचा:गल्लत साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र मलकापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मलकापूरला विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्यगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. त्याचप्रमाणे हे कापसाची एक मोठी बाजारपेठ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे.

साचा:विस्तार साचा:बुलढाणा जिल्ह्यातील तालुके नळगंगा धरण हे प्रेक्षणीय स्थळ आहे