मोताळा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


मोताळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथील आठवड्याचा बाजार हा खूप मोठा बाजार असतो. या तालुक्यात रोहिनखेड हे पौराणिक गाव आहे. थोर समाज विचारक व भेाैतिकी विचारक वैभव ज़वरे याच तालुक्यातील अंत्री गावचे आहे. तालुक्यात नळगंगा नावाचे धरण आहे.

तालुक्यातील देवस्थाने

  • अंबादेवी हे तारापूर येथील जागृत देवस्थान व मंदिर आहे. ते राजा हरिश्चंद्राने स्थापन केल्याचे सांगण्यात येते. नवरात्रोत्सव काळात या मंदिरात मोठी गर्दी असते.
  • पिंपळगाव देवी येथे मोठी यात्रा भरते.


साचा:विस्तार

{बुलढाणा जिल्ह्यातील तालुके}}