यमघंट

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

यमघंट म्हणजे (१) कार्तिक शुक्लपक्षातली प्रतिपदा. (२) एक योग. रविवारीं मघा, सोमवारीं विशाखा, मंगळवारीं आर्द्रा, बुधवारीं मूळ, गुरुवारीं कृत्तिका, शुक्रवारीं अनुराधा, शनिवारीं हस्त याप्रमाणे त्यात्या वारी ती ती नक्षत्रे आली असता यमघंटयोग समजतात.


.