रक्षा खडसे
साचा:माहितीचौकट संसद सदस्य रक्षा निखिल खडसे (जन्म इ.स. १९८७) ह्या एक भारतीय राजकारणी व १७ व्या लोकसभेच्या सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य असलेल्या खडसे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रावेर मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनीष जैन ह्यांचा तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.[१]
२०१९ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून खडसे दुसऱ्यांदा लोकसभेसाठी निवडून आल्या[२].
हीना गावित ह्यांच्यासोबत रक्षा खडसे ह्या १६ व्या लोकसभेमधील सर्वात तरुण सदस्य (वय : २६) आहेत.
जिवन संपादन
या मुक्ताईनगरच्या रहिवासी आहेत.त्या NCP.नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत[३].
राजकीय कारकीर्द संपादन
रक्षा खडसे २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत.त्या कोथळी गावच्या सरपंच होत्या नंतर त्या जिल्हापरिषद सदस्यपदी निवडून आल्या. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवा मनीष जैन यांचा सव्वा तीनलाख मतांनी पराभव केला.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या[४].२०१९ लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे रावेर लोकसभा मतरसंघातून पुन्हा निवडून आल्या[५].
विवाद संपादन
२८ जानेवारी २०२१ भाजपाच्या अधिकृत संकेतस्थळ www.BJP.org वर रक्षा खडसे यांचा , भाजपा खासदारांच्या यादीत अपमानास्पद उल्लेख करण्यात आला. रक्षा खडसे यांनी याबद्दल आपल्याला दुःख झाले असल्याचे म्हटले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाबद्दल चौकशी करणार असल्याचे माध्यमाना सांगितले. [६][७][८]
संदर्भ संपादन
साचा:१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार
साचा:१७व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार
- ↑ https://www.indianexpress.com/elections/fadnavis-bats-for-khadses-daughter-in-law-5685244/lite/
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ https://www.timesnownews.com/amp/india/maharashtra-news/article/bjp-s-official-website-tags-raksha-khadse-as-homosexual-anil-deshmukh-slams-here-s-the-truth/712892
- ↑ https://m.lokmat.com/photos/mumbai/thanks-home-minister-anil-deshmukh-didnt-want-do-raksha-khadase-bjp-website-tweet-a601/?utm_source=Lokmat.com&utm_medium=infiniteGallery-Mobile
- ↑ https://www.deccanherald.com/amp/national/west/maharashtra-bjp-mp-raksha-khadse-described-as-homosexual-anil-deshmukh-slams-saffron-party-944277.html