Jump to content

राग बसंतीकेदार

मराठीपिडिया कडून

राग बसंतीकेदार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग बसंत आणि राग केदार हे दोन राग अंतर्भूत आहेत. 'अतर सुगंध' ही यातली विलंबित त्रितालातली प्रसिद्ध पारंपारिक बंदिश आहे.

साचा:विस्तार

साचा:हिंदुस्तानी संगीत