Jump to content

रामपाल सिंह राजपुरोहित

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट रामपाल सिंह राजपुरोहित हे राजस्थानी बोलीत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या सुंदर नैण सुधा या कथासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.