Jump to content

रुद्राणी

मराठीपिडिया कडून

रुद्राणी ही एक तांत्रिक देवता आहे. ही रुद्राची (शिव) शक्ती आणि पत्नी आहे.त्रिशूल, डमरू, चंद्रकोर,साप इ. धारण करणारी आहे.[]

ही द्विभुज असून पद्म व चामर धारण करणारी आहे. रुद्राणीला एक नरबळी दिला तर ती एक हजार वर्षांपर्यंत संतुष्ट राहते असा समज आहे.साचा:संदर्भ हवा

ब्रह्माची पत्नी सरस्वती ही ब्राह्मणीचे रुप / ब्राह्मी आहे. विष्णू / नारायणाची पत्नी लक्ष्मी ही वैष्णवीचे रुप आहे.आणि पार्वतीला नारायणी देखील म्हटले जाते कारण ती नारायणाची बहीण आहे.तिला माहेश्वरी, / शिवानी / महादेवी म्हणून ओळखली जाणारी सप्तमातृकांमध्ये देखील आहे.[]


संदर्भ यादी[संपादन | स्रोत संपादित करा]