लक्ष्मण गायकवाड
"उचल्या" ह्या पारधी समाजाचे अस्वस्थ करणारे चित्रण असलेल्या अतिशय गाजलेल्या कादंबरीचे लेखक.
प्रकाशित साहित्य संपादन
- उचल्या
- उठाव
- परिघाबाहेर
- वकिल्या पारधी
- समाज साहित्य आणि स्वतंत्र
- वडार वेदना
- दुबंग
पुरस्कार संपादन
१९८८ सालाचा साहित्य अकादमी पुरस्कार 'उचल्या' साठी.
इतर संपादन
- लक्ष्मण गायकवाड यांनी ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेता देवींबरोबर पारधी समाजासाठी कार्य केले आहे.
बाह्य दुवे संपादन