लढा रामजी
Appearance
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती लढा रामजी तथा रामजी लढा नकुम (१० फेब्रुवारी, इ.स. १९००:पिधर, गुजरात, भारत - २० डिसेंबर, इ.स. १९४८:राजकोट, गुजरात) हा साचा:Crचा पहिला कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. रामजी जलदगती गोलंदाज होता. त्याची गणना त्याकाळच्या जगातील सगळ्यात वेगवान गोलंदाजांत होत असे.
१९३१-३२ च्या मोसमात फ्रीलूटर्स संघाकडून निझाम रेल्वे अ संघाविरुद्ध खेळताना रामजीने दोन डावांत मिळून ५६ धावांत १२ बळी मिळवले. त्याचाच लहान भाऊ लढा अमरसिंग याने त्या सामन्यातील उरलेले आठ बळी मिळवले.[१]