Jump to content

वरुण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट हिंदू दैवत वरुण ही वैदिक हिंदू धर्मानुसार पाण्याचा व स्वर्गीय सागराचा अधिपती देव मानला जातो. ऋग्वेदकाळात वरुणाला महत्त्वाचे स्थान होते; उत्तर काळात वरुणाला पाताळ व सर्व प्रकारांच्या जलराशींवर आधिपत्य असणाऱ्या देवाचे स्वरूप पावले.