Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
विजयवाडा रेल्वे स्थानक - मराठीपिडिया

विजयवाडा रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
स्थानकाची इमारत

विजयवाडा जंक्शन (साचा:Lang-te) हे आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील विजयवाडा विभागाचे मुख्यालय असलेले विजयवाडा देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. कोलकाता-चेन्नईदिल्ली-चेन्नई हे देशामधील दोन प्रमुख रेल्वेमार्ग विजयवाडामध्ये जुळतात. त्यामुळे विजयवाडामध्ये दररोज सुमारे २५० एक्सप्रेस गाड्या थांबतात.

सिकंदराबाद हे जरी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय असले तरीही विजयवाडा विभाग हा दक्षिण मध्य रेल्वेचा सर्वाधिक महसूल मिळवणारा विभाग आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन

भारतामधील हिमसागर एक्सप्रेसदिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ह्या सर्वाधिक अंतर धावणाऱ्या दोन गाड्या विजयवाडामार्गे जातात.