वेसक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख

साचा:Infobox holiday वेसक (पाली: वेसाख, संस्कृत: वैशाख) एक उत्सव आहे जो जगभरातील बौद्धांद्वारे व काही हिंदुद्वारे साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रात सुट्टी असते. हा उत्सव बुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो, ज्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म आणि निर्वाण झाले होते तसेच या दिवशी त्यांना बोधी प्राप्त झाली होती. विविध देशांच्या पंचांगानुसार बुद्ध जयंती वेगवेगळ्या दिवशी असते. भारतात इ.स. २०१८ मध्ये ३० एप्रिलला बुद्ध जयंती होती. विविध देशांत या सणाचे वेगवेगळे नाव आहे. उदाहरण म्हणून, हाँगकाँगमध्ये याला 'बुद्ध जन्मदिन' म्हटले जाते, इंडोनेशियामध्ये 'वैसक' दिन म्हटले जाते, सिंगापुरमध्ये 'वेसक दिवस' आणि थायलंडमध्ये 'वैशाख बुद्ध दिन' म्हटले जाते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:बौद्ध विषय सूची साचा:गौतम बुद्ध साचा:बौद्ध सण