श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour

ऑक्टोबर २००६ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघ भारतात चँपियन्स ट्रॉफीसाठी आल्यानंतर, ८ ते १७ फेब्रुवारी २००७ दरम्यान भारताविरूद्ध ४ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला.

संघ

श्रीलंका: महेला जयवर्धने (कर्णधार), कुमार संघकारा (यष्टिरक्षक), सनथ जयसुर्या, उपुल तरंगा, मार्वन अटापट्टु, रसेल आर्नॉल्ड, तिलकरत्ने दिलशान, चामरा सिल्वा, मलिंगा बंदरा, उपुल चंदना, फरवीझ महारूफ, लसित मलिंगा, नुवान झोयसा, दिल्हारा फर्नांडो, नुवान कुलशेखरा[१]

भारत: राहुल द्रविड (कर्णधार), सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोणी (यष्टिरक्षक), रॉबिन उथप्पा, अजित आगरकर, झहीर खान, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, दिनेश कार्तिक, इरफान पठाण, मुनाफ पटेल, विरेंद्र सेहवाग, श्रीशांत[२]

अनिल कुंबळे, इरफान पठाण, व श्रीशांतला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले.[३]

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

बाह्यदुवे

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

साचा:श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००६-०७ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे

  1. भारताच्या दौर्‍यासाठी श्रीलंकेचा संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. १७ जानेवारी २००७. (इंग्रजी मजकूर)
  2. श्रीलंकेविरूद्ध मालिकेसाठी सेहवाग आणि मुनाफचे पुनरागमन. इएसपीएन क्रिकइन्फो. ३ फेब्रुवारी २००७. (इंग्रजी मजकूर)
  3. कुंबळे, पठाण आणि श्रीशांतला तिसर्‍या एकदिवसीय सामन्यातून वगळले. इएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २००७. (इंग्रजी मजकूर)