सोयगांव तालुका

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय तालुका

सोयगांव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. सोयगांव हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

सोयगाव तालुक्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटन स्थळ आहे सोयगाव तालुका हा मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यातील शेवटचा टोक आहे सोयगाव तालुक्यातील एका टोकापासून विदर्भ तर दुसऱ्या बाजूला खान्देश सुरू होते. सोयगाव तालुक्याचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे सोयगाव तालुक्यात शेतीतून प्रामुख्याने कापूस,मक्का,तूर, सूर्यफूल, मिर्ची, सीताफळ इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते. साचा:विस्तार


साचा:औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके