स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड

साचा:माहितीचौकट कंपनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (साचा:NSE; संक्षेप: सेल) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी व जगातील आघाडीची स्टील उत्पादक आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या सेलचे वार्षिक पोलाद उत्पादन १३.५ दशलक्ष टन इतके असून ह्याबाबतीत तिचा जगात २४वा क्रमांक लागतो.

प्रमुख उत्पादन केंद्रे संपादन

भारतामधील खालील शहरांमध्ये सेलचे प्रमुख कारखाने आहेत.

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:नवरत्न कंपन्या