हरिश्चंद्राची रांग

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट पर्वतरांग अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या तीन डोंगररांगा पूर्व- पश्चिम धावतात

  1. कळसूबाईची रांग - ही रांग अकोले तालुक्यातील घाटघरजवळ सुरू होते. या रांगेत नवरा-नवरी, अलंग, कुलंग, मदन, कळसूबाई, बितनगड, पट्टागड(विश्रामगड) ही शिखरे व किल्ले येतात.
  2. बाळेश्वर रांग
  3. हरिश्चंद्राची रांग- हरिश्चंद्राची रांग ही हरिश्चंद्रगडापासून सुरू होते. हिच्यात हरिश्चंद्रगड, किल्ले कुंजरगड, कोथळ्याचा भैरवगड हे किल्ले व इतर डोंगर येतात.

संदर्भ