Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
हिंगोली जिल्हा - मराठीपिडिया Jump to content

हिंगोली जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा

साचा:जिल्हा सूचना

हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस वाशिम जिल्हायवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. त्या दिवशी औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला.

हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ चौरस कि.मी. आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत. ज्वारी व कापूस ही जिल्ह्याची मुख्य पिके आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]

हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे[संपादन | स्रोत संपादित करा]

हिंगोली जिल्ह्यात पुढील प्रमाणे प्रमुख तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे आहेत.


  • औंढा नागनाथ- बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे आठवे (आद्य) ज्योतिर्लिंग आहे.
  • मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर (शिरड शहापूर),
  • तुळजादेवी संस्थान (घोटा - ता. हिंगोली),
  • संत नामदेवांचे जन्मस्थान नरसी नामदेव.
  • शेवाळा येथील पूर्णानंद महाराजांचे मंदिर.
  • समगा येथील संगमेश्वर महादेव मंदिर
  • श्री.कानिफनाथ गड खैरी घुमट
  • चिंतामणी गणपती (हिंगोली)
  • सिद्धनाथ (महादेव) मंदिर []

जिल्ह्यातील महत्त्वाचे उत्सव[संपादन | स्रोत संपादित करा]

  • सार्वजनिक दसरा महोत्सव - सुमारे दोनशे वर्षांपासून
  • सार्वजनिक गणेशोत्सव
  • बैलपोळा
  • श्री नवदुर्गा महोत्सव
  • भीम जयंती
  • नागपंचमी
  • कलगावची यात्रा
  • हत्ता नाईक ता.सेनगांव येथील कावड आगमन
  • श्री. कानिफनाथ महाराज यात्रा कानिफनाथ महाराज गड खैरी घुमट
  • हिंगोलीचा प्रसिद्ध नवसाच्या मोदकाचा चिंतामणी गणपतीचा मोदक उत्सव

जिल्ह्यातील तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]

हिंगोली जिल्ह्यातली गावे[संपादन | स्रोत संपादित करा]

  • दांडेगाव
  • साखरा
  • आडगाव
  • बटवाडी
  • खांबाळा
  • वटकळी
  • गिलोरी
  • गोरेगाव
  • ताकतोडा
  • गोंदनखेडा
  • केंद्रा बुद्रूक
  • वरखेडा
  • दाताडा बुद्रूक
  • वाघजाळी
  • गारखेडा
  • माझोड
  • सवड
  • पहेणी
  • वैजापूर
  • वरूड काझी
  • वरूड चक्रपान
  • देऊळगाव रामा
  • आंधरवाडी
  • माळहिवरा
  • सिरसम
  • काळकोंडी
  • गारमाळ
  • भांडेगाव
  • साटंबा
  • जामठी खुर्द
  • जामठी बुद्रूक
  • सावा
  • नवलगव्हाण
  • भानखेडा
  • हनवतखेडा
  • कडती
  • पांगरी
  • ब्रम्हपुरी
  • पुसेगाव
  • डिग्रस
  • इंचा
  • कडोळी
  • नांदूरा
  • ऊमरा
  • ईडोळी
  • बोराळा
  • पळशी
  • खानापूर चित्ता
  • सवना
  • पारडा
  • बळसोंड
  • केसापुर
  • लोहगाव
  • खरबी
  • आखाडा बाळापूर
  • बासंबा
  • हत्ता नाईक
  • आजेगाव
  • आंबा
  • आसेगाव
  • उंडेगाव : []
  • एरंडेश्वर
  • पान कन्हेरगाव
  • कळमनुरी
  • कुरुंदा
  • गिरगाव
  • गुंज
  • गुंडा
  • धामणी
  • वसई
  • चोंढी
  • जवळा पांचाळ
  • जवळा बाजार
  • जवळा बुद्रूक
  • सेंदुरसना
  • टेंभुर्णी
  • डोंगरकडा
  • तपोवन
  • नरसी (नामदेव) : []
  • पळसगाव
  • पांगरा सती
  • पांगरा शिंदे
  • बसमत
  • बाराशीव[]
  • बाभुळगाव
  • येळेगाव तुकाराम
  • समगा []
  • रामेश्वर : []
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
रामेश्वर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली
  • हट्टा
  • रामेश्वर तांडा
  • जयपुर
  • माळसेलू
  • बेलवाडी
  • खरबी
  • वाकोडी
  • तळणी
  • शिंदेफळ
  • पारोळा
  • सेनगाव
  • वाढोणा
  • थोरजवळा
  • कणका
  • शिरड शहापूर
  • शेवाळ
  • कहाकर खुर्द
  • कहाकर बुद्रूक
  • सिनगी(नागा)
  • सिनगी(खांबा)
  • सुकळी
  • हिंगोली

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी


साचा:हिंगोली जिल्ह्यातील तालुके साचा:महाराष्ट्रातील जिल्हे

  1. गांगलवाडी येथे सिध्देश्वर धरणाजवळ सिद्धनाथाचे (महादेवाची पींड) मंदिर आहे. येथुन औढा नागनाथ ज्योतिर्लिंग पर्यंत बोगदा होता असे ज्ञात आहे. दरवर्षी येथे सलग सात दिवस भव्य यात्रेसह होम आयोजन होते.
  2. औंढा-जिंतूर रोडवर हिवरखेडा गावाच्या दक्षिणेस ३ कि.मी. अंतरावर उंडेगाव हे गाव आहे.या ठिकाणी दत्तात्रेयाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
  3. संत नामदेव यांचे जन्म गाव. केशीराजाचे मंदिर आजही तेथे आहे.
  4. येथे हनुमानाचे मंदिर आहे. बारा गावांच्या सीमा तेथे आल्याने त्यास बाराशीव हे नाव पडले आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते.
  5. येथे श्री संगमेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे
  6. औंढा-जिंतूर रोडवर औंढा नागनाथ पासून २० कि.मी. अंतरावर हे गाव आहे. रामेश्वर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली