Jump to content

हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक हुजूर साहेब नांदेड हे नांदेड शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. नांदेड येथील शीख धर्मापैकी एक असलेल्या हुजूर साहिब नांदेड ह्या पवित्र स्थानाचे नाव येथील स्थानकाला देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]