साचा:विस्तार साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक आमगाव हे भारत देशाच्या गोंदिया जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले आमगाव रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे १४८ किमी अंतरावर आहे, तर गोंदिया स्थानकापासून हावड्याकडे सुमारे २२ किमी अंतरावर आहे.येथे ३ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे २७ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही रेल्वे गाडीची सुरुवात होत नाही व कोणतीही गाडी येथे टर्मिनेट होत नाही.[]

आमगाव रेल्वे स्थानकाहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके