Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९

मराठीपिडिया कडून

साचा:गल्लत साचा:Infobox cricket tour

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.[][][] एकदिवसीय सामने दोन्ही संघाचा क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी सराव व्हावा यासाठी खेळविण्यात आले.[] ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी२० मालिका २-० ने जिंकली, भारतातला पहिलाच ट्वेंटी२० मालिका विजय.[]

संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

एकदिवसीय ट्वेंटी२०
साचा:Cr[] साचा:Cr[] साचा:Cr[] साचा:Cr[]

शॉन मार्श ऑस्ट्रेलिया संघाला तिसऱ्या सामन्यापुर्वी येऊन मिळेल अश्या रितीने त्याची निवड करण्यात आली. डार्सी शॉर्टला पुरवठा म्हणून घेण्यात आले.[] सिद्धार्थ कौलला पहिल्या दोनच एकदिवसीय सामन्यासाठी घेतलं गेलं तर उर्वरीत सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारला घेण्यात आले.[] दौऱ्यापुर्वी दुखापत झाल्यामुळे हार्दिक पंड्या संघातून बाहेर पडला तर त्याच्याजागी एकदिवसीय संघात रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली,[] ट्वेंटी२० संघात कोणताही बदल करण्यात आला नाही.[] तर ऑस्ट्रेलियाच्या संघात केन रिचर्डसनला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी ॲंड्रु टायची निवड करण्यात आली.[१०]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे