Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
जॉर्ज बेली - मराठीपिडिया

जॉर्ज जॉन बेली (सप्टेंबर ७, इ.स. १९८२:लॉन्सेस्टन, तास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा साचा:Crकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. याने एकदिवसीय तसेच टी२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही केले आहे. हा तास्मानिया क्रिकेट संघाकडून शेफील्ड शील्ड सामने खेळतो. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बेली चेन्नई सुपर किंग्सकडून तर बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सतर्फे खेळतो.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
जॉर्ज बेली

बेलीने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाच्या सर्वप्रथम सामन्यात संघनायक असणाऱ्या डेव्ह ग्रेगरीनंतर असे करणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.[]

साचा:संदर्भनोंदी

साचा:ऑस्ट्रेलिया संघ २०१५ क्रिकेट विश्वचषक