दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक हे भारताची राजधानी दिल्ली महानगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या सराई रोहिल्लामधून प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान व गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.
प्रमुख गाड्या संपादन
- दिल्ली सराई रोहिल्ला-यशवंतपूर दुरंतो एक्सप्रेस
- दिल्ली सराई रोहिल्ला-जम्मू तावी दुरंतो एक्सप्रेस
- दिल्ली सराई रोहिल्ला-वांद्रे टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
- दिल्ली सराई रोहिल्ला-जोधपूर - राजस्थान संपर्क क्रांती एक्सप्रेस
- दिल्ली सराई रोहिल्ला-उदयपूर - चेतक एक्सप्रेस
- दिल्ली सराई रोहिल्ला-डेहराडून - मसुरी एक्सप्रेस
- दिल्ली सराई रोहिल्ला-कालका - हिमालयन क्वीन एक्सप्रेस
- दिल्ली सराई रोहिल्ला-पोरबंदर एक्सप्रेस
- ग्रॅंड ट्रंक एक्सप्रेस