भंडारा रोड रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक भंडारा रोड हे भारत देशाच्या भंडारा शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. हे भंडाऱ्यापासून सुमारे ८ किमी अंतरावर आहे. या स्थानकाजवळील गावाचे नाव वरठी आहे.मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले भंडारा रोड रेल्वे स्थानक हे भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.
भंडारामार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस
- छत्तीसगड एक्सप्रेस