Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४६

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व इफ्तिखार अली खान पटौडी यांनी केले. भारताच्या फाळणीआधीचा हा शेवटचा भारतीय संघाचा दौरा होता. या दौऱ्यात भारताकडून खेळल्यानंतर काही खेळाडू नंतर पाकिस्तानतर्फेही खेळले.

दौऱ्यात ३ कसोटींसह एकूण २९ प्रथम-श्रेणी सामने खेळवले गेले. कसोटी मालिकेत भारताला १-० अश्या पराभवाला सामोरे जावे लागले.

संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Cr साचा:Cr
लाला अमरनाथ ॲलेक बेडसर
गुल मोहम्मद बिल बोव्स
विजय हजारे डेनिस कॉम्प्टन
दत्ताराम हिंदळेकर बिल एड्रिच
अब्दुल कारदार गॉडफ्रे इवान्स
विनू मांकड लॉरी फिशलॉक
विजय मर्चंट पॉल गिब
रुसी मोदी आल्फ गोवर
मुश्ताक अली वॉल्टर हॅमंड
सी.एस. नायडू ज्यो हार्डस्टाफ
नवाब ऑफ पटौडी लेन हटन
चंदू सरवटे जॅक इकिन
सदाशिव शिंदे जेम्स लँगरिज
रंगा सोहोनी डिक पोलार्ड
फ्रँक स्मेल्स
पीटर स्मिथ
बिल व्होस
सायरिल वॉशब्रुक
डग राइट

कसोटी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

सराव सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

इतर माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे