लांजा तालुका

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र लांजा तालुका हा महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे.

चतुःसीमा

लांजा तालुक्याच्या पूर्वेला कोल्हापूर जिल्ह्याचा शाहूवाडी तालुका, ईशान्येला संगमेश्वर तालुका, वायव्येला रत्‍नागिरी तालुका, दक्षिणेला राजापूर तालुका आहे.

मुख्यालय

लांजा तालुक्याचे मुख्यालय लांजा या नगरात आहे. लांज्यात नगरपंचायत आहे. लांजा मुंबई गोवा हायवेवर आहे.

तालुक्यातील गावे

लांजा तालुक्यात

  1. आडवली,
  2. आगरगाव,
  3. आगवे,
  4. आनंदगाव,
  5. अंजणारी,
  6. आरगाव,
  7. आसगे,
  8. आसोडे,
  9. बाईंग,
  10. बाणखोर,
  11. बापेरे,
  12. बेनी बुद्रुक,
  13. बेनी खुर्द
  14. भडे,
  15. भांबेड,
  16. बोरीवले,
  17. साटवली,
  18. रूण,
  19. इसवली,
  20. पनोरे,
  21. वेरवली,
  22. वाकेड,
  23. कुवे,
  24. कोर्ले,
  25. भांबेड,
  26. प्रभानवल्ली,
  27. गवाणे,
  28. खोरनिनको,
  29. हर्दखळे,
  30. वेरळ,
  31. देवधे,
  32. मठ,
  33. गोविळ
  34. शिपोशी,
  35. केळंबे,
  36. खेरवसे
  37. तळवडे तर्फे लांजा,
  38. आडवली,
  39. गोळवशी,
  40. पालू,
  41. जावडे
  42. कोंडये इत्यादी गावे येतात.