Jump to content

विजय वडेट्टीवार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी


विजय वडेट्टीवार हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[][][] चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादनशुल्क मंत्री  यांना २७ ऑगस्ट २०२० रोजी पत्र लिहून दारूबंदी उठवण्याची मागणी केली.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी