Jump to content

औरंगाबाद रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक औरंगाबाद हे औरंगाबाद शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके