Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २०११

मराठीपिडिया कडून

साचा:मुखपृष्ठ सदर टीप

साचा:Infobox cricket tournament इ.स. २०११ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी १९ ते एप्रिल २, इ.स. २०११च्या दरम्यान भारत, श्रीलंकाबांगलादेशमध्ये खेळवण्यात आली. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात आले.[] फेब्रुवारी १७ रोजी उद्घाटन सोहळा होउन[] १९ फेब्रुवारीला पहिला सामना साचा:Cr आणि साचा:Crमध्ये ढाका येथे शेर-ए-बांगला मैदानात खेळला गेला.[] प्रत्येकी सात संघ असलेल्या दोन गटांत साखळी सामने झाल्यावर त्यांतील सर्वोच्च चार-चार संघानी बाद फेरीत भाग घेतला. एप्रिल २ रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले. यजमान संघाने विश्वविजेतेपद जिकण्याची ही प्रथमच वेळ आहे.

या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण २००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले[] आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले.[] पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले.[] पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले.[]

या स्पर्धेत साचा:Crने साचा:Crचा केलेला पराभव सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल होता.[] आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायनने ६३ चेंडूत ११३ धावा काढीत विश्वचषकांतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मॅथ्यू हेडनचा विक्रम आपल्या नावावार करून घेतला.[] श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने स्पर्धेत सर्वात जास्त ५०० धावा काढल्या तर भारताच्या झहीर खान आणि पाकिस्तानच्या शहीद आफ्रिदीने प्रत्येकी सगळ्यात जास्त बळी (२१) मिळवले. युवराजसिंग स्पर्धावीर ठरला.

पात्रता[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main

आयसीसी नियमा प्रमाणे, १० पूर्ण सदस्य स्पर्धेस पात्र आहेत.[१०] तसेच २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या पात्रता फेरीतून ४ संघ पात्र झाले.

पात्र संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Col-begin साचा:Col-4

एसीए (४)
एसीए (२)

साचा:Col-3

एसीसी (४)

साचा:Col-3

ईएपी (२)
ईसीसी (३)

साचा:Col-end

मैदान[संपादन | स्रोत संपादित करा]

स्पर्धेच्या मैदानांची माहिती आयसीसीने २ नोव्हेंबर २०१० रोजी मुंबईत प्रसिद्ध केली. श्रीलंकेत स्पर्धेसाठी दोन नवीन मैदान कॅंडीहंबन्टोटा येथे बांधण्यात आले.[११]

कोलकाता कोलंबो नवी दिल्ली कॅंडी अमदावाद
इडन गार्डन्स
प्रेक्षक क्षमता: ८२,०००
रणसिंगे प्रेमदासा मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
फिरोजशाह कोटला मैदान
प्रेक्षक क्षमता: ४८,०००
मुथिया मुरलीधरन मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ५०,०००
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चट्टग्राम चेन्नई ढाका
चट्टग्राम विभागीय मैदान
प्रेक्षक क्षमता: २०,०००
एम.ए. चिदंबरम स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४६,०००
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मुंबई हंबन्टोटा मोहाली नागपूर बंगलोर
वानखेडे स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
महिंदा राजपाक्षा मैदान
प्रेक्षक क्षमता: ३७,०००
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
एम. चिन्नास्वामी स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४२,०००
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

साचा:Location map+

साचा:Location map+

साचा:Location map+

पंच[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main स्पर्धेसाठी १८ पंचाची नियुक्ती करण्यात आली: ५ ऑस्ट्रेलिया, ६ आशिया, ३ इंग्लंड, २ न्यू झीलंड व प्रत्येकी १ दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीज. साचा:Col-begin-small साचा:Col-2

ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान

साचा:Col-2

भारत
इंग्लंड
श्रीलंका
वेस्ट इंडीज

साचा:Col-end

पारितोषिक रक्कम[संपादन | स्रोत संपादित करा]

क्रिकेट विश्वचषक, २०११ च्या विजेत्याला $ ३० लाख मिळतील, आयसीसीने स्पर्धेसाठी $ १०० लाख ठेवण्याचे जाहीर केले. हा निर्णय २० एप्रिल २०१० रोजी दुबईत झालेल्या आयसीसी बोर्ड मिटींग मध्ये घेण्यात आला.[१२][१३]

चिन्ह[संपादन | स्रोत संपादित करा]

स्पर्धेचा प्रतिनिधी[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्र:Stumpy.svg
स्टंपी, क्रिकेट विश्वचषक, २०११

साचा:Main

स्टंपी[१४] हा क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेचा अधिकृत प्रतिनिधी आहे. त्याला सर्व प्रथम प्रदर्शित कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या कार्यक्रमात २ एप्रिल २०१० रोजी करण्यात आले. तो एक १० वर्षाचा तरूण हत्ती आहे, तो खूप निश्चयी तसेच जोशपूर्ण आहे. त्याचे नाव ठरवण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.[१५] अधिकृतपणे नावाची घोषणा २ ऑगस्ट २०१० रोजी करण्यात आली.[१६]

अधिकृत गाणे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main क्रिकेट विश्वचषक, २०११ चे अधिकृत गाणे "दे घुमा के", शंकर-एहसान-लॉय ह्या त्रिकुटाने रचले आहे. हे गाणे हिंदी, बांगला व सिंहलीज भाषेत गायलेले आहे.[१७] हे गाणे शंकर महादेवन आणि दिव्या कुमार ह्यांनी गायलेले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारोहात हे गाने गायले जाणार आहे.[१८]

प्रक्षेपण[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main

आयसीसीने स्पर्धेचे हक्क ईएसपीएन-स्टार क्रिकेटला २ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकले. ही स्पर्धा २२० देशात दाखवली जाईल.[१९]

संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्य

सर्व संघांनी १९ जानेवारी २०१० पर्यंत १४ खेळाडूंचा संघ जाहीर केला.

सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main

सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०), श्रीलंका प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०) व बांगलादेश प्रमाण वेळ (यूटीसी+६)

साखळी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

खालील तक्त्यात:[२०]

  • सा = सामने खेळले
  • वि = विजयी
  • सम = समसमान
  • हा = हार
  • अणि = अणिर्नित
  • नेरर = नेट रन रेट
  • गुण = एकुन गुण

प्रत्येक गटातुन पहिले चार संघ उपांत्यपुर्व फेरी साठी पात्र होतील (हिरवा रंग).

रंग माहिती
पहिले चार संघ उपांत्य फेरी साठी पात्र.
साखळी सामन्यात बाद संघ

गट अ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main साचा:2011 Cricket World Cup Group A

साचा:Hidden begin

२० फेब्रुवारी २०११
०९:३०
साचा:Cr-rt ७२/० - ६९/१० साचा:Cr एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, चेन्नई
२० फेब्रुवारी २०११
०९:००
साचा:Cr-rt ३३२/७ - १२२/१० साचा:Cr महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा
२१ फेब्रुवारी २०११
१४:३०
साचा:Cr-rt २६२/६ - १७१/१० साचा:Cr सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
२३ फेब्रुवारी २०११
१४:३०
साचा:Cr-rt ३१७/७ - ११२/१० साचा:Cr महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा
२५ फेब्रुवारी २०११
१४:३०
साचा:Cr-rt २०६/१० - २०७/३ साचा:Cr विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
२६ फेब्रुवारी २०११
१४:३०
साचा:Cr-rt २६६/९ - २७७/७ साचा:Cr रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
२८ फेब्रुवारी २०११
०९:३०
साचा:Cr-rt २९८/९ - १२३/१० साचा:Cr विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
१ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt १४६/१ - १४२/१० साचा:Cr रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
३ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt १८४/१० - १३८/१० साचा:Cr रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
४ मार्च २०११
०९:३०
साचा:Cr-rt १६६/० - १६२/१० साचा:Cr सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
५ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt सामना अनिर्णित साचा:Cr रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
७ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt १९८/१० - १९९/५ साचा:Cr फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
८ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt १९२/१० - ३०२/७ साचा:Cr मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
१० मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt ३२७/६ - १८८/१० साचा:Cr मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
१३ मार्च २०११
०९:३०
साचा:Cr-rt ३५८/६ - २६१/९ साचा:Cr वानखेडे स्टेडियम, मुंबई
१३ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt ३२४/६ - २६४/६ साचा:Cr एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
१४ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt १६४/३ - १५१/७ साचा:Cr मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
१६ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २१२/३ - २११/१० साचा:Cr एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
१८ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २६५/९ - १५३/१० साचा:Cr

वानखेडे स्टेडियम, मुंबई

१९ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt १७६/१० - १७८/६ साचा:Cr रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
२० मार्च २०११
०९:३०
साचा:Cr-rt ३०८/६ - १४७/१० साचा:Cr इडन गार्डन्स, कोलकाता

साचा:Hidden end

गट ब[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main साचा:2011 Cricket World Cup Group B साचा:Hidden begin

१९ फेब्रुवारी २०११
१४:३०
साचा:Cr-rt ३७०/४ - २८३/९ साचा:Cr शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२२ फेब्रुवारी २०११
१४:३०
साचा:Cr-rt २९२/६ - २९६/४ साचा:Cr विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
२४ फेब्रुवारी २०११
१४:३०
साचा:Cr-rt २२३/३ - २२२/१० साचा:Cr फिरोजशाह कोटला मैदान, नवी दिल्ली
२५ फेब्रुवारी २०११
०९:३०
साचा:Cr-rt २०५/१० - १७८/१० साचा:Cr शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२७ फेब्रुवारी २०११
१४:३०
साचा:Cr-rt ३३८/१० - ३३८/८ साचा:Cr एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
२८ फेब्रुवारी २०११
१४:३०
साचा:Cr ३३०/८ - ११५/१० साचा:Cr फिरोजशाह कोटला मैदान, नवी दिल्ली
२ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt ३२७/८ - ३२९/७ साचा:Cr एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
३ मार्च २०११
०९:३०
साचा:Cr-rt ३५१/५ - १२०/१० साचा:Cr पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
४ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt ५८/१० - ५९/१ साचा:Cr

शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका

६ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २१०/५ - २०७/१० साचा:Cr एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
६ मार्च २०११
०९:३०
साचा:Cr-rt १७१/१० - १६५/१० साचा:Cr एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
९ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt १९१/५ - १८९/१० साचा:Cr फिरोजशाह कोटला मैदान, नवी दिल्ली
११ मार्च २०११
०९:३०
साचा:Cr-rt २३१/१० - २७५/१० साचा:Cr पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
११ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २२७/८ - २२५/१० साचा:Cr चट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम
१२ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २९६/१० - ३००/७ साचा:Cr विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
१४ मार्च २०११
०९:३०
साचा:Cr-rt १६६/४ - १६०/१० साचा:Cr चट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम
१५ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २७२/७ - १४१/१० साचा:Cr इडन गार्डन्स, कोलकाता
१७ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २४३/१० - २२५/१० साचा:Cr एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
१८ मार्च २०११
०९:३०
साचा:Cr-rt ३०६/१० - ३०७/४ साचा:Cr इडन गार्डन्स, कोलकाता
१९ मार्च २०११
०९:३०
साचा:Cr-rt ७८/१० - २८४/८ साचा:Cr शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२० मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २६८/१० - १८८/१० साचा:Cr एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

साचा:Hidden end

बाद फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main साचा:क्रिकेट विश्वचषक,२०११ - बाद फेरी

उपांत्य पूर्व फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]

२३ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt ११३/० - ११२/१० साचा:Cr शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२४ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २६१/५ - २६०/६ साचा:Cr सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
२५ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt १७२/१० - २२१/८ साचा:Cr शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२६ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २२९/६ - २३१/० साचा:Cr रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो

उपांत्य फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]

२९ मार्च २०११
१४:३०
साचा:Cr-rt २१७/१० - २२०/५ साचा:Cr रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
३० मार्च २०११
१४:३०
साचा:Cr २६०/९ - २३१/१० साचा:Cr-rt पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली

अंतिम सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main

२ एप्रिल २०११
१४:३०
साचा:Cr-rt २७४/६ - २७७/४ साचा:Cr वानखेडे स्टेडियम, मुंबई

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:२०११ क्रिकेट विश्वचषक साचा:क्रिकेट विश्वचषक, २०११ - संघ साचा:क्रिकेट विश्वकप क्रम साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०११ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. साचा:स्रोत बातमी
  3. साचा:स्रोत बातमी
  4. साचा:स्रोत बातमी
  5. साचा:संकेतस्थळ स्रोत
  6. साचा:स्रोत बातमी
  7. साचा:संकेतस्थळ स्रोत
  8. साचा:Cite
  9. Record-breaking O'Brien sees Ireland stun England | Cricket News | Cricbuzz.com
  10. साचा:संकेतस्थळ स्रोत
  11. Venues of 2011 World Cup by ICC Retrieved on 10 March 2010.
  12. Prize Money for ICC Cricket World Cup 2011 confirmed by the ICC. Retrieved on 25 April 2010.
  13. क्रिकेट विश्वचषक २०११च्या बक्षिसाची रक्कम Official site.
  14. 2011 World Cup mascot to be called 'Stumpy' NDTV Cricket. Retrieved on 2 Aug, 2010.
  15. First Look: Mascot for 2011 Cricket World Cup by Rediff Sport. Retrieved on 2 April 2010.
  16. ICC to name ICC Cricket World Cup 2011 mascot on 2 August. ICC. Retrieved on 2 Aug, 2010.
  17. Shankar-Ehsaan-Loy score a hit with World Cup songसाचा:मृत दुवा Hindustan Times. Retrieved on 9 January 2011.
  18. "De ghuma ke... Countdown to World Cup begins today". Indian Express. Retrieved on 9 January 2011.
  19. साचा:स्रोत बातमी
  20. २०११ क्रिकेट विश्वचषक अधिक्रुत संकेतस्थळ. विश्वचषक गुणतालिका. आयसीसी. २६ जुन २०१० रोजी पाहिले