Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
नागपूर मेट्रो स्थानकांची यादी - मराठीपिडिया Jump to content

नागपूर मेट्रो स्थानकांची यादी

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: १२.५ MP पेक्षा जास्त आकार असणारी संचिका
नागपूर मेट्रो रेल्वेचा नकाशा

ही नागपूर मेट्रो मधील सर्व स्थानकांची यादी आहे, जी भारतातील, महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतात असलेल्या नागपूर शहरासाठी सेवा देणारी जलद परिवहन प्रणाली आहे.

नागपूर मेट्रो ही भारतातील १३ वी मेट्रो प्रणाली आहे.

ही मेट्रो प्रणाली महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ने बांधली आहे आणि महामेट्रोच या प्रणालीला चालवत आहे. मेट्रोच्या पहिल्या विभागाचे उद्घाटन ७ मार्च २०१९ [] रोजी करण्यात आले आणि केशरी मार्गिका ८ मार्च२०१९ रोजी नागपूरच्या जनतेसाठी सुरू केली गेली. २६ जानेवारी २०२० रोजी अ‍ॅक्वा मार्गिकेचे अंशतः उद्घाटन झाले.[] नागपूर मेट्रोमध्ये एकूण मेट्रो मार्गांची लांबी साचा:Convert असून यात २० मेट्रो स्थानके सक्रिय आहेत.[]

मेट्रो स्थानके[संपादन | स्रोत संपादित करा]

अंत्य स्थानक
* अदलाबदल स्थानक
†† भारतीय रेल्वे / आयएसबीटी सोबत अदलाबदल स्थानक
# * भारतीय रेल्वे / आयएसबीटी वर अंत्य व अदलाबदल स्थानक

दिलेल्या यादीमध्ये फक्त क्रियेनुसार स्थानके आहेत.

क्र. स्थानकाचे नाव मार्गिका उदघाटन मांडणी टिपणे संदर्भ
1 विमानतळ साचा:Color box ७ मार्च २०१९ उन्नत []
2 दक्षिण विमानतळ साचा:Color box ७ मार्च २०१९ भू-पातळीवर Access to Dr Babasaheb Ambedkar International Airport, Nagpur []
3 अजनी चौक साचा:Color box ७ मार्च २०१९ उन्नत []
4 छत्रपती चौक साचा:Color box ७ मार्च २०१९ उन्नत []
5 काँग्रेस नगर साचा:Color box ७ मार्च २०१९ उन्नत Interchange with Ajni Railway Station []
6 जयप्रकाश नगर साचा:Color box ७ मार्च २०१९ उन्नत []
7 खापरी साचा:Color box ७ मार्च २०१९ भू-पातळीवर Interchange with Khapri Railway Station [१०]
8 नवीन विमानतळ साचा:Color box ७ मार्च २०१९ भू-पातळीवर [११]
9 रहाटे कॉलोनी साचा:Color box ७ मार्च २०१९ उन्नत [१२]
10 सीताबर्डी (उ-द) आणि (पू-प) साचा:Color box

साचा:Color box
७ मार्च २०१९ उन्नत [१३]
11 उज्जवल नगर साचा:Color box ७ मार्च २०१९ उन्नत [१४]
12 लोकमान्य नगर साचा:Color box २६ जानेवारी २०२० उन्नत [१५]
13 वासुदेव नगर साचा:Color box २६ जानेवारी २०२० उन्नत [१६]
14 सुभाष नगर साचा:Color box २६ जानेवारी २०२० उन्नत [१७]
15 इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअर्स साचा:Color box २६ जानेवारी २०२० उन्नत [१८]
16 झाशी राणी चौक साचा:Color box २६ जानेवारी २०२० उन्नत [१९]
17 शंकर नगर चौक साचा:Color box १० डिसेंबर २०२० उन्नत [२०]
18 रचना रिंग रोड जंक्शन साचा:Color box १० डिसेंबर २०२० उन्नत [२०]
19 एल ए डी कॉलेज चौक साचा:Color box २५ सप्टेंबर २०२० उन्नत [२१]
20 बंसी नगर साचा:Color box २५ सप्टेंबर २०२० उन्नत [२१]

सांख्यिकी[संपादन | स्रोत संपादित करा]

मेट्रो स्थानकांची एकूण संख्या २०
इंटरचेंज स्टेशनची संख्या
उन्नत स्थानकांची संख्या १७
भूमिगत स्थानकांची संख्या
अ-ग्रेड स्थानकांची संख्या

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:नागपूर मेट्रो स्थानके