अजनी रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक अजनी हे भारत देशाच्या नागपूर जवळील एक मुख्य रेल्वे स्थानक आहे.तसेच हे नागपूर रेल्वे स्थानकाचे एक उप-स्थानकही आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग या स्थानकावरून जातो. हे स्थानक नागपूर स्थानकापासून फक्त ३ किमी अंतरावर आहे. अजनी रेल्वे स्थानक हे दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावरही आहे. येथे २१ गाड्या थांबतात. येथून ५ गाड्या सुरू होतात व ५ गाड्या येथे समाप्त होतात.[१]

अजनीवरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या

मुंबईकडे

चेन्नईकडे

अजनीवरून सुटणाऱ्या गाड्या

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके